Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

“आमचे पाणी आमचा हक्क” घोषणा देत पर्यावरणवाद्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

  बेळगाव : “आमचे पाणी आमचा हक्क” घोषणा देत पर्यावरणवाद्यांचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. म्हादई नदीचे पाणी वळविण्याचा सरकारचा घाट थांबवावा या प्रमुख मागणीसह सर्वच नद्यांचे रक्षण व्हावे, अशी मागणी भव्य मोर्चाद्वारे पर्यावरणवाद्यांकडून करण्यात आली. विशेष म्हणजे पाणी हक्काच्या मागणीसाठी उद्योजक, शिक्षणतज्ञ, प्राध्यापक, व्यावसायिक यांच्यासह ग्रामीण भागातील असंख्य …

Read More »

लिंगराज महाविद्यालयाचा क्रिडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम २०२४-२५ चा समारोप सोहळा उत्साहात संपन्न

  बेळगाव : आम्हाला अशा तरुणांची गरज आहे जे नवीन जीवनातील समस्यांना तोंड देतील. तंत्रज्ञानाने ज्या समस्या देऊ केल्या आहेत आणि सोडवू शकतील . व्यवस्थेत येण्यासाठी समाजाची सेवा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एकतर तुम्ही अधिकारी म्हणून सरकारमध्ये किंवा तुम्हाला राजकारणात येवू शकता. प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी कठोर परिश्रम …

Read More »

खानापूर तहसील कार्यालयातील सर्वेअरला लोकायुक्त पोलिसांनी लाच घेताना रंगेहात पकडले

  खानापूर : खानापूर तहसील कार्यालयातील भू-दाखले विभागातील सहाय्यक संचालकांच्या कार्यालयातील एका सर्वेअरवर छापा टाकत त्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खानापूर तालुक्यातील कुटिनो नगर क्षेत्रातील मन्सापूर गावचे रहिवासी सदाशिव कांबळे यांच्याकडून पी.टी. शीट तयार करून देण्यासाठी सर्वेअर विनोद संबन्नी यांनी रु. ४५०० लाच मागितली होती. या प्रकाराविरोधात …

Read More »