Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

नूतन पोलीस आयुक्तांना बॉडी बिल्डर असोसिएशन अँड स्पोर्ट्सच्या वतीने शुभेच्छा!

  बेळगाव : कर्नाटक स्टेट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्स व बेळगावी डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन अँड स्पोर्ट्सच्या वतीने आज मंगळवार सायंकाळी बेळगांवचे नूतन पोलीस आयुक्त श्री. भूषण गुलाबराव बोरसे यांची पोलीस मुख्यालयात सदिच्छा भेट घेण्यात आली. संघटनेचे सचिव श्री. राजेश लोहार यांनी त्यांचा व्यायामपटू व संघटनेच्या वतीने पुष्प गुच्छ …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट; विविध समस्यांबाबत चर्चा

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज मंगळवार दिनांक ३ जून २०२५ रोजी बेळगांवचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली व निवेदन दिले. यावेळी लोकसभा २०२४ निवडणुकांवेळी शेतकऱ्यांच्या पीक संरक्षणासाठी असलेल्या परवाना बंदूक सरकारी नियमांनुसार खानापूर शहर पोलिस ठाण्यात जमा केल्या …

Read More »

खासबागमधील टपरी बाजार बनला मद्यपिंचा अड्डा…

  बेळगाव : शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत विविध विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. दरम्यान शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक ते खासबाग बसवेश्वर चौकादरम्यानच्या दुतर्फी मार्गावरील दुभाजकावर उभारण्यात आलेला टपरी बाजार प्रत्यक्षात धोबीघाट व मद्यपिंचा अड्डा बनल्याने परिसरातील नागरिक मद्यपींच्या गैरप्रकारामुळे हैराण बनले आहेत. शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक ते खासबाग बसवेश्वर …

Read More »