Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

संभाव्य पूर परिस्थितीवर अंतरराज्यीय समन्वय बैठक; पूर व्यवस्थापनासाठी ठोस योजना आखण्याचे नियोजन

  कोल्हापूर (जिमाका) : येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण अंतरराज्यीय समन्वय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील सांगली तसेच कर्नाटकातील बेळगाव आणि विजापूर या पूरप्रवण जिल्ह्यांच्या प्रशासनांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत एकत्र येऊन पावसाळ्यातील धोका कमी करण्यासाठी उपाययोजना …

Read More »

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण : माजी मंत्र्याच्या मुलासह 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी

  पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणेला आसरा देणाऱ्या ५ जणांना पुणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कर्नाटकातील माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. प्रीतम पाटीलसह मावळमधील फार्म हाऊस मालक बंडू फाटक, साताऱ्यातील राहुल जाधव, अमोल जाधव, तळेगाव …

Read More »

हर्षदा सुंठणकर व स्नेहल पोटे ‘शब्दाक्षरी’ राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय

  बेळगाव : महाराष्ट्र मंडळ, बेंगळुरू यांनी मराठी भाषेवर आधारित स्पर्धा आयोजित केली होती. यंदाचे अभिजात मराठी दर्जा मिळाल्याचे औचित्य साधत, मंडळाने “शब्दाक्षरी” ही स्पर्धा अखिल कर्नाटकासाठी भरवली होती. गाण्याची जशी वेगवेगळ्या फेऱ्यांची अंताक्षरी असते तशी मराठी शब्दांवर, साहित्यावर, गाण्यांवर आधारीत विविध रंजक फेऱ्यांची ही अनोखी स्पर्धा, शब्दाक्षरी झाली. स्पर्धेत …

Read More »