Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

पावसाळ्यापूर्वीच मांगुर फाट्यावर पिलरची उभारणी

  युद्ध पातळीवर काम सुरू, आधुनिक मशीनद्वारे ५० फूट पायलिंग निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम निपाणी परिसरात सुरू आहे. मांगूर फाट्यानजीक वेदगंगा नदीवरील पूल पिलरचाच व्हावा, यासाठी सीमाभागातील कर्नाटक, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी लढा दिला होता. याची दखल घेत नदीपासून उत्तरेला एक हजार फूट (३०० मीटर) …

Read More »

बेळगाव महापालिका आयुक्त शुभा बी. यांची बदली; कार्तिक एम. नूतन आयुक्त

  बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या आयुक्त शुभा बी. यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी कार्तिक एम. यांची नियुक्ती नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शुभा बी. यांना कोणतीही नवीन जबाबदारी न देता त्यांना तात्पुरते मूळ विभागात काम करण्यास सांगण्यात आले आहे. सरकारने बुधवारी रात्री जारी केलेल्या आदेशानुसार, संजय गांधी …

Read More »

संविधान दिनानिमित्त तृतीयपंथीयांनी घडविले स्वाभिमानाचे प्रदर्शन

  बेळगाव : आपणही समाजाचा एक भाग आहोत. आपल्याला देखील सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे समाजात समानतेने वागणूक मिळावी. सरकारी योजनांचा लाभ आपल्याला देखील मिळावा यासाठी संविधान दिनाच्या निमित्ताने बेळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी ह्यूमॅनिटी फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथील कन्नड साहित्य भवन येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गे कुमार गंधर्व रंगमंदिरापर्यंत …

Read More »