Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

डी. वाय. सी. भरतेश हायस्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव : भरतेश शिक्षण संस्था संचलित डी. वाय. सी. भरतेश हायस्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधानाचे औचित्य साधून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. बी. चौगुले यांनी संविधानाचे महत्व सांगितले व शाळेचे शिक्षक श्री. एस. एस. गवस व श्रीमती नेत्रा यांनी …

Read More »

शिवबसव ज्योती होमिओपॅथिक कॉलेजमध्ये संविधान दिन साजरा

  बेळगाव (प्रतिनिधी) : आधार एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिव बसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ. डी. टी. बामणे यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगितले . डॉ.विनोद व्हनाळकर, डॉ. संदीप पाटील यांच्यासह …

Read More »

….म्हणे महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना हद्दपार करा : करवेची हास्यास्पद मागणी

  बेळगाव : बेळगाव येथे कर्नाटक राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा आयोजित करून अधिवेशनाला विरोध करतात, हा निर्णय घेणाऱ्या समिती नेत्यांना बेळगाव मधून हद्दपार करण्याची हास्यास्पद मागणी करवे म्होरक्याने केली आहे. बेळगाव जिल्हा करवे अध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी म्हटले आहे की, बेळगाव येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र …

Read More »