Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

कलाश्रीच्या सतराव्या भाग्यवान विजेत्या ठरल्या मनाली पाटील

  बक्षिसादाखल मिळाले अर्धा तोळा सोने कंग्राळी खुर्द – कलाश्री उद्योग समुहाच्या वतीने आयोजित चौथ्या योजनेतील सतराव्या ड्रॉच्या भाग्यवान विजेत्या देवघनहट्टी च्या मनाली पी. पाटील ठरल्या. त्यांना उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अर्धा तोळे सोने देण्यात आले. कलाश्री सभागृहात प्रकाश डोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून शीतल बर्डे (चेअरमन …

Read More »

कन्नड बोलो मॅडम, यह कर्नाटक है… एसबीआय मॅनेजर आणि ग्राहकामध्ये भाषेवरून जोरदार शाब्दिक चकमक

  बेंगळुरू : महाराष्ट्रात मराठी भाषा बोलण्यास सक्तीचे केल्याने त्याचे देशभर पडसाद उमटतात. मराठी लोक भाषेसाठी दादागिरी करत असल्याची आवई उठवली जाते. पण आता कर्नाटकातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक महिला थेट बँकच्या महिला मॅनेजरलाच कन्नडमध्ये बोलण्यास सांगितले. मॅडम, हे कर्नाटक आहे. त्यामुळे तुम्ही आमच्याशी कन्नडमध्येच संवाद …

Read More »

छत्तीसगडमध्ये २७ माओवाद्यांचा खात्मा!

  नारायणपूर : छत्तीसगडच्या दंतेवाडा, नारायणपूर आणि बीजापूर जिल्ह्यामध्ये माओवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी सकाळी ११ वाजेपर्यंत २७ माओवाद्यांना ठार मारले. या चकमकीत एक जवान शहीद झाला तर एक जवान जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. नारायणपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रभात कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, …

Read More »