Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

… तर ‘त्या’ २६ पर्यटकांचे जीव वाचले असते : मल्लिकार्जून खर्गे

  ‘गुप्तचर’च्या माहितीवरून मोदीनी रद्द केला होता काश्मीर दौरा बंगळूर : गुप्तचर माहितीच्या आधारे काश्मीर दौरा रद्द केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना याबद्दल सावध केले असते तर २६ पर्यटकांचे प्राण वाचवता आले असते, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी म्हटले आहे. २२ एप्रिल रोजी …

Read More »

आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; ७ जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर

  बेंगळुरू : राज्यात आधीच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खूप जनजीवन विस्कळीत झाले आहे. भविष्यात पाऊस आणखी वाढण्याची अपेक्षा आहे आणि अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. किनारपट्टी, उत्तर आणि दक्षिणेकडील बहुतेक भागात पाऊस पडेल. हवामान खात्याने ७ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. बागलकोट, बेळगाव, धारवाड, गदग, …

Read More »

धर्मवीर संभाजी महाराजांचे साखळदंड बेळगावात; बेळगावकरांची गर्दी

  बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी वापरण्यात आलेल्या साखळदंडांचे आज प्रथमच बेळगाव शहरात आगमन झाले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बेळगावकरांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे शहरातील वातावरण भारावून गेले होते. औरंगजेबाच्या आदेशानुसार, मुकर्रबखानाने संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांना कपटाने कैद केले होते. त्यानंतर त्यांना बहादूरगड येथे आणून …

Read More »