Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

काश्मीरमध्ये 48 तासांत 6 दहशतवाद्यांचा खात्मा

  जम्मू : भारतीय सैन्याला ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर मोठे यश मिळाले आहे. 48 तासांत काश्मीरमधील सहा दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती भारतीय सैन्याने पत्रकार परिषदेतून दिली. यातील एक ऑपरेशन शोपियानमधील केलर परिसरात आणि दुसरं ऑपरेशन पुलवामाच्या त्रालमध्ये पार पाडण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असे आश्वासन यावेळी मेजर …

Read More »

संतीबस्तवाड प्रकरण : ग्रामीण पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ निलंबित

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड गावात कुराण धर्मग्रंथ चोरी आणि जाळल्याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल बेळगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांना निलंबित करण्यात आले आहे. शहर पोलिस आयुक्त याडा मार्टिन मारबान्यांग यांनी निलंबनाचा आदेश जारी केला आहे. याबाबत पत्रकारांना माहिती देताना त्यांनी सांगितले की, कुराण जाळल्याप्रकरणी सीपीआय …

Read More »

तळेवाडीचे स्थलांतर निश्चित; उद्या वनमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येकी 10 लाखांचे वितरण

  खानापूर : भीमगड वन्यजीव अभयारण्यात येणाऱ्या तळेवाडी (ता. खानापूर) येथील 27 कुटुंबांनी स्वेच्छेने जंगलाबाहेर स्थलांतर करण्यास सहमती दर्शवली आहे. या स्थलांतर प्रक्रियेला आता अधिकृत मान्यता मिळाली असून वनमंत्री ईश्वर खंड्रे यांच्या हस्ते उद्या शनिवारी (दि. १७) हेमाडगा येथे प्रत्येकी १० लाख रुपयांचे धनादेश वितरित केले जाणार आहेत. बंगळुरू येथे …

Read More »