Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

लक्ष्मीनगर हिंडलगा येथे चित्ररथ मिरवणूक उत्साहात

  बेळगाव : सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ व अन्नपूर्णेश्वरी महिला मंडळ यांच्या वतीने पारंपारिकरित्या शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिवजन्मोत्सव सोहळा देखावा सादर करण्यात आला. यावेळी महिला व बाळगोपाळांचा मोठा सहभाग होता. झांजपथकाने वेगळ्या प्रकारे झांज वाजवून नृत्य सादर केले. यावेळी मंडळ कार्यकर्ते विनोद हंगिरगेकर, सुधीर सुतार, सागर बडमंजी, पुंडलिक …

Read More »

शांतिनिकेतन शाळेनजीक दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

  खानापूर : खानापूर-परीश्वाड मार्गावरील कुप्पगिरी क्रॉसजवळ शांतिनिकेतन शाळेनजीक दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन 17 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून सदर घटना आज सोमवार दिनांक 5 मे 2025 रोजी सकाळी 8.15 वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी दुचाकीस्वाराचे नाव संजय वैजनाथ …

Read More »

कानपूरमध्ये इमारतीला भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

  कानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. कानपूरच्या चमनगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या ५ मजली इमारतीला अचानक भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या ५० पेक्षा जास्त गाड्यांच्या सहाय्याने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात …

Read More »