Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

तारांगण व रोटरी इलाईटची बाईक रॅली रविवारी

  बेळगाव : महिलांचे लाडके व्यासपीठ असलेले तारांगण आणि समाजसेवेमध्ये अग्रेसर असलेले रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईट यांच्यावतीने रविवार दिनांक 4 मे रोजी सकाळी 10 वाजता बाईक रॅली वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम इनोव्हेशन या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. वी डेकोर, ग्लॅमर मफतलाल, बेनली कीवे हे कार्यक्रमाचे सहप्रायोजक …

Read More »

बेळगावात ऐतिहासिक छत्रपती शिवजयंती जल्लोषात आणि उत्स्फूर्तपणे साजरी

  बेळगाव : 106 वर्षांच्या परंपरेचा वारसा लाभलेल्या शिवजयंती उत्सवाला आज मोठ्या जल्लोषात आणि उत्स्फूर्तपणे सुरुवात झाली. सकाळी संभाजी महाराज चौकात रायगडहून पदयात्रेने आणलेल्या शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले. प्रथेप्रमाणे आज नरगुंदकर भावे चौकात शिवजन्मोत्सवाने या उत्सवाची सुरुवात करण्यात आली. बेळगावमधील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात महाराजांच्या मूर्तीला …

Read More »

खासबागमधील पुनरुज्जीवित केलेली विहीर महानगरपालिकेकडे सुपूर्द; प्यास फाऊंडेशनचा उपक्रम

  बेळगाव : प्यास फाऊंडेशनच्या वतीने आज मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य कार्यक्रमात बेळगाव महानगरपालिकेकडे पुनरुज्जीवित केलेली टीचर्स कॉलनीतील विहीर अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आली. ऐतिहासिक खासबागमधील ही विहीर, 150 वर्षे जुनी ब्रिटिशकालीन काळातील होती हिचा वापर टिळकवाडी, शहापूर आणि खासबागच्या समुदायासाठी होत असे मध्यवर्ती भागातील ही विहीर कोरीव दगडी …

Read More »