Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

काँग्रेस मेळाव्यात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचा गोंधळ; महिला कार्यकर्त्यांना अटक

  बेळगाव : बेळगावमध्ये सुरु असलेल्या काँग्रेसच्या संविधान वाचवा मेळाव्यात भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. केंद्र सरकारच्या दरवाढीच्या धोरणांसह संविधान वाचवा आंदोलनाचे आयोजन आज बेळगावमध्ये सीपीएड मैदानावर करण्यात आले होते. काँग्रेसच्या विविध नेत्यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या या मेळाव्यादरम्यान भाजपच्या काही …

Read More »

भारत विकास परिषदेच्यावतीने चैत्रोत्सव अपूर्व उत्साहात

    बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने चैत्रोत्सव रविवारी अपूर्व उत्साहात जीजीसी सभागृहात साजरा करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून तसेच भारतमाता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. पूर्णा प्रभू यांनी संपूर्ण वंदे मातरम् गायले. त्यानंतर शुभदायी गौरीदेवी पूजन करून महाआरती करण्यात आली. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष …

Read More »

मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभाग यांच्यावतीने उद्या शिवाजी महाराज मूर्ती पूजन

  बेळगाव : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी गार्डन येथील शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन उद्या मंगळवार दि. 29 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता करण्यात येणार आहे. तसेच दि. 1 मे रोजी सायंकाळी 7 वाजता बॅरिस्टर नाथ पै चौक येथून मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन समारंभ …

Read More »