Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव -वेंगुर्ला मार्गावर ट्रक व बसचा भीषण अपघात; बस चालक ठार

  15 प्रवासी गंभीर जखमी बेळगाव : बेळगाव – वेंगुर्ला मार्गावर ट्रक आणि बस यांच्या भीषण अपघात झाला असून या अपघातात बस चालक जागीच ठार झाला आहे. चंदगड येथील सुप्याजवळील गणपती मंदिराजवळ हा भीषण अपघात झाला असून या अपघातात चंदगड डेपोतील बस ड्रायव्हर लक्ष्मण हळदणकर (चंदगड) हे मृत झाले आहेत …

Read More »

नाल्यावरील रस्ता काम रोखण्याची मागणी; बाडीवाले कॉलनी रहिवाशांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : बाडीवाले कॉलनी-टीचर्स कॉलनी, खासबाग येथे एका खासगी ले-आऊटसाठी नाल्यावरून रस्ता करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी विनापरवाना वृक्षतोड केली आहे. हा रस्ता झाल्यास नाल्यातील पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होणार असून, नाल्यावरून होणाऱ्या रस्त्याचे काम त्वरित थांबवावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. स्थानिकांतर्फे टीचर्स कॉलनी परिसरात …

Read More »

निमंत्रितांच्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत अल्वास संघ विजेता

  बेंगळूर यंग पायोनियर संघ उपविजेता बेळगाव : निमंत्रितांच्या राज्यस्तरीय वरिष्ठांच्या प्रकाशझोतातील खो-खो स्पर्धेत अंतिम सामन्यात बेंगळूरच्या यंग पायोनियर संघाचा पराभव करीत अल्वास संघ विजेता ठरला. साधना क्रीडा संघातर्फे आयोजित निमंत्रितांच्या राज्यस्तरीय वरिष्ठांच्या ह्या खो-खो स्पर्धा वडगावमधील जेल शाळा मैदानावर घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग …

Read More »