Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

मजगावमध्ये मेंढपाळांवर प्राणघातक हल्ला

  बेळगाव : बेळगावातील मजगाव परिसरात पार्टीसाठी मेंढ्या देण्यास नकार दिल्याने तिघा मेंढपाळांवर सात जणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पार्टीसाठी मेंढ्या देण्यास नकार दिल्याने तिघा मेंढपाळांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना बेळगावातील मजगाव येथे घडली आहे. काल बेळगावातील मजगावच्या बाहेरील एका शेतात मेंढ्या चारत असलेल्या तिघा मेंढपाळांकडे …

Read More »

बेळगावमध्ये प्रथमच विश्वचषकाच्या धर्तीवर राज्यस्तरीय निमंत्रितांच्या मॅटवरील फ्लडलाईट खो-खो स्पर्धेचे आज उद्घाटन…

    बेळगाव : साधना क्रीडा संघातर्फे बेळगामध्ये प्रथमच विश्वचषकाच्या धर्तीवर राज्यस्तरीय निमंत्रितांच्या मॅटवरील फ्लडलाईट खो-खो स्पर्धेचे आयोजन १८ व २० एप्रिल रोजी वडगावमधील कन्नड मुलांची शाळा नं. १४ (जैल शाळा) येथे आज सायंकाळी ७ वाजता स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. साधना क्रीडा संघ ही संघटना १९६८ पासून खोखो क्षेत्रात …

Read More »

कर्नाटक पोलिस ज्युडो क्लस्टर स्पर्धा उत्साहात

  बेळगाव : नेहरूनगर, बेळगाव येथील डीवायईएस ज्युडो इनडोअर हॉल येथे आयोजित कर्नाटक पोलिस ज्युडो क्लस्टर स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. डीवायईएस ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील आणि भैरवी मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या बुधवारी 16 एप्रिल रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेतील यशस्वी स्पर्धक पुढीलप्रमाणे आहेत. पुरुष विभाग …

Read More »