Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

पौरकार्मिक संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

    बेळगाव : बेळगाव महापालिका पौरकार्मिक संघाच्या वतीने काल सोमवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली‌. शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला बेळगावचे महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, मनपा आयुक्त शुभा, मनपा अधिकारी उदय तळवार, नगरसेवक रवी साळुंखे, नितीन जाधव, …

Read More »

घुमटमाळ मारुती मंदिरात महापौर, उपमहापौरांचा सत्कार

  बेळगाव : हिंदवाडी येथील श्री घुमटमाळ मारुती मंदिर येथे नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर व या भागातील नगरसेवकांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह आणि श्रीफळ देऊन करण्यात आला. मारुती मंदिर हे वार्ड क्रमांक 29 व वार्ड क्रमांक 41 यांच्यामध्ये आहे. वार्ड क्रमांक 41 चे नगरसेवक मंगेश पवार हे असून वार्ड क्रमांक 29 …

Read More »

बेळगाव रेल्वे स्थानकावर मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले…

    बेळगाव : जिंदालहून मिरजकडे जाणाऱ्या मालगाडीच्या दोन डबे बेळगावातील मिलिटरी महादेव देवस्थानजवळ रेल्वे रुळावरून उतरल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बेळगाव रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म बदलत असताना जिंदाल ते मिरजेला जाणारी लोहखनिज गाडी रुळावरून घसरली. रेल्वेच्या डब्यांमुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली …

Read More »