Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅलीतून जनजागृती

  बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या आणि जायंटस ग्रुप ऑफ परिवार बेलगाम, वेणुग्राम मल्टी परपज को ऑपरेटिव्ह सोसायटी, साई स्पोर्ट्स अकॅडमी बेलगाम यांच्या वतीने पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये वय वर्ष ३ ते २५ वर्षाच्या ३५० स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता. या …

Read More »

संजीवीनी फौंडेशनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

बेळगाव : आदर्शनगर वडगाव येथील संजीवीनी फौंडेशनमध्ये घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शकुंतलाअम्मा यांच्याहस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर शोभा बखेडी यांनी पुष्पहार अर्पण केला. चेअरमन मदन बामणे यांनी श्रीफळ वाढविले. यावेळी उपस्थित साऱ्यांनी आंबेडकरांचा जयजयकार केला.

Read More »

आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

  बेळगाव : बेळगाव शहरातील एका पोलीस हेडकॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली होती. त्यापाठोपाठ 24 तासात जिल्ह्यातील आणखी एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड प्रमाणात वाढला असल्याची चर्चा होत आहे. यल्लाप्पा भोज असे या कॉन्स्टेबल चे नाव आहे ते कुडची …

Read More »