Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक मंगळवारी

  बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक मंगळवार दि. 15 रोजी सायंकाळी 5.30 वाजता रामलिंगखिड गल्ली येथील जत्तीमठ येथे बोलाविण्यात आली आहे. या बैठकीस शहर व उपनगरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, शिवभक्त, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष दीपक दळवी व चिटणीस …

Read More »

पगार मिळत नसल्याने खासगी रुग्णवाहिका चालकाची आत्महत्या

  बेळगाव : बेळगावमधील एका खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिका चालकाने डेथ नोट लिहून आत्महत्या केली. ओंकार पवार (25) असे मृताचे नाव आहे. तो बेळगाव येथील एका खासगी रुग्णालयात रुग्णवाहिका चालक म्हणून कार्यरत होता. पगार मिळत नसल्याने कंटाळून त्याने आत्महत्या केली. मागील चार महिन्यांपासून पगार न देता रुग्णालय मला त्रास देत होते. …

Read More »

17 ते 20 एप्रिलदरम्यान अनगोळ येथे बैलगाडा पळवण्याची जंगी शर्यत

  बेळगाव : मागील वर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव शहरातील अनगोळ येथे भव्य बैलगाडा पळवण्याची जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे. या शर्यतीसाठी लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. गुरुवारी 17 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान सकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत श्री मरगाई मंदिर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव अनगोळ येथे …

Read More »