Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे बेनाडीत २० रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटना आणि सांगली येथील कुल्लोळी नेत्र रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने बेनाडी येथे रविवारी (ता.२०) मोफत नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजन करण्यात आले आहे. येथील बसवेश्वर मंदिरात आयोजित शिबिराचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी डोळ्याचा पडदा, मोतीबिंदू, काचबिंदू, लासरू, तिरळेपणा, बुबुळसह डोळ्याच्या इतर रुग्णांची डॉक्टरांकडून …

Read More »

खानापूरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शनिवारी भव्य शोभायात्रा

  खानापूर : विश्व हिंदु परिषद व बजरंग दल खानापूर यांच्या वतीेने शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी हनुमान जन्मोत्सवानिमित्त बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने खानापूर शहरात भव्य शोभायात्रा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रति वर्षाप्रमाणे हनुमान जयंती जन्मोत्सवानिमीत खानापूर शहरात भव्य शोभायात्रा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून …

Read More »

शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिरामध्ये 12 एप्रिलपासून चैत्र यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

  बेळगाव : शिवबसवनगर, बेळगाव येथील श्री ज्योतिबा मंदिरामध्ये येत्या शनिवार दि. 12 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या चैत्र यात्रेची जय्यत तयारी करण्यात येत असून यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिरामध्ये येत्या शनिवार दि. 12 रोजी सकाळी 6 वाजता महाअभिषेक होणार असून त्यानंतर दवना …

Read More »