Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची वसतिगृहात आत्महत्या…

  बेळगाव : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना बेळगावात घडली आहे. बेळगावच्या शिवबसव नगर येथील एका वसतिगृहात ही घटना घडली. प्रज्वल अण्णासाहेब कुप्पानट्टी (वय 20, मूळ रा. बुवाची सौंदत्ती, तालुका रायबाग सध्या रा. शिवबसवनगर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रज्वल हा बेळगावातील एका नामांकित …

Read More »

पांगुळ गल्लीतील अश्वथामा मंदिरावर पुन्हा “त्याच” युवकाकडून दगडफेक

  बेळगाव : पांगुळ गल्ली येथील अश्वथामा मंदिरावर पुन्हा दगडफेक केल्याची घटना सोमवारी घडली. मागील 19 मार्च रोजी उज्वल नगर येथील रहिवासी असलेल्या यासिरने मंदिरावर दगडफेक केली होती. दगडफेकीनंतर तेथील स्थानिकांनी तरूणाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते. पोलिसांनी तक्रार नोंदवून त्याला तुरुंगात पाठवले होते. कारागृहातून मानसिक रुग्णालयात दाखल झालेल्या …

Read More »

कोणत्याही पक्षाच्या नेत्यासाठी स्वामीजींनी आंदोलन करू नये : आमदार राजू कागे

  अथणी : पंचमसाली समाजासाठी स्वामीजींनी आंदोलन करावे. वैयक्तिक राजकारणासाठी एखाद्या पक्षाच्या नेत्यासाठी आंदोलन करू नये हे चुकीचे आहे, असे कर्नाटक राज्य वायव्य परिवहन महामंडळ अध्यक्ष आमदार राजू कागे यांनी स्पष्ट खुलासा केला. खिळेगाव बसवेश्वर देवस्थान ते शिरूर रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. …

Read More »