Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

शुभम शेळके यांच्या हद्दपारीच्या नोटिसवर पुढील सुनावणी 7 तारखेला

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती-सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांना हद्दपारची नोटीस देण्यात आली होती, या नोटीस ला उत्तर देण्यासाठी ऍड. महेश बिर्जे यांनी आज वकालत पत्र दाखल केलं. महेश बिर्जे यांच्या वतीने एडवोकेट बाळासाहेब कागणकर आणि एडवोकेट रिचमेन रिकी यांनी उपस्थित राहून यावर युक्तिवाद केला. आणि पुढील तारीख …

Read More »

एप्सिलॉन कंपनी आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धा यशस्वी

  बेळगाव : बळ्ळारी येथे एप्सिलॉन कंपनी व बेळगाव डिस्ट्रीक बॉडीबिल्डींग अँड स्पोर्ट्स संघटना आयोजित एप्सिलॉन फिटनेस शरीरसौष्ठव स्पर्धेत संदीपकुमार याने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर विजेतेपद पटकाविले. एप्सिलॉन कंपनीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या एप्सिलॉन फिटनेस मर्यादीत शरीरसौष्ठव स्पर्धेत जवळपास 30 शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी एप्सिलॉन कंपनीचे प्रमुख …

Read More »

बसमध्ये गळफास लावून घेऊन चालकाची आत्महत्या

  बेळगाव : सुट्टी न दिल्याने प्रचंड नाराज झालेल्या चालकाने बसमध्ये आत्महत्या केल्याची घटना बेळगावात घडली आहे. भालचंद्र एस तुकोजी (वय 45) रा. रामदुर्ग तालुका बेळगाव जिल्हा असे या आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे. भालचंद्र तुकोजी यांच्या बहिणीच्या मुलीचे लग्न असल्याने त्यांनी सुट्टी मागितली होती पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुट्टी …

Read More »