Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

अट्टल दुचाकी चोराला हिरेबागेवाडी पोलिसांकडून अटक

  बेळगाव : बेळगाव शहर तसेच परिसरात घरासमोर लावलेल्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. दुचाकी चोरी प्रकरणी पोलिसांनी काल गुरुवारी एका अट्टल दुचाकी चोराला अटक केली असून त्याच्या जवळून लाखो रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अजित वसंतराव बजंत्री (वय १९) राहणार अळणावर या तरुणाला हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली …

Read More »

जय भारत फाउंडेशन, बेळगावतर्फे येळ्ळूर येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मॉडेल शाळेला संगणक देणगी

  विद्यार्थ्यांसाठी नवे तांत्रिक पाऊल येळ्ळूर : आधुनिक शिक्षणाची गरज ओळखून जय भारत फाउंडेशन, बेळगाव यांच्या वतीने शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी येळ्ळूर येथील शाळेला तब्बल 10 संगणकांची देणगी प्रदान करण्यात आली. डिजिटल युगाशी जुळवून घेण्यासाठी ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमात येळ्ळूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष …

Read More »

बेळगावच्या ऐतिहासिक सोन्या मारुती मंदिरात कार्तिकोत्सव

  बेळगाव : बेळगावातील ऐतिहासिक आर.टी.ओ. क्रांतीवीर संगोळी रायण्णा चौकातील पंचवटी श्री सोन्या मारुती मंदिरात कार्तिक महिन्याच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगावकरांचे श्रद्धास्थान आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पंचवटी श्री सोन्या मारुती मंदिरात गेल्या सुमारे १५० वर्षांपासून कार्तिकोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. यंदाही हा कार्तिकोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत …

Read More »