Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावात कर्कश सायलेंसरवर पोलिसांची कारवाई

  बेळगाव : बेळगाव शहरात ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने मोठी मोहीम राबवली असून, १०० पेक्षा जास्त कर्कश आणि बेकायदेशीर सायलेंसर बुलडोझरखाली चिरडून नष्ट करण्यात आले. वाहतूक पोलिसांनी शहरातील शांतता भंग करणाऱ्या आणि नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या सुधारित सायलेंसरविरोधात ही कारवाई केली. अनधिकृत सायलेंसरमुळे निर्माण होणारे ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरणीय हानी लक्षात घेऊन …

Read More »

बेळगावातून चोरीस गेलेली क्रेटा कार हैदराबादमध्ये जप्त

  एकाला अटक; माळमारुती पोलिसांची कारवाई बेळगाव : बेळगाव शहरातील महांतेशनगर येथून २ नोव्हेंबर २०२५ रोजी चोरीला गेलेल्या क्रेटा कारच्या तपासात यश आले असून अखेर माळमारुती पोलिसांनी सदर कार जप्त केली आहे. पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. चोरीचा तपास जलदगतीने पूर्ण करण्यासाठी एक विशेष …

Read More »

शहापूर येथे अनुभव वैदिक शाळेचा वर्धापन दिन साजरा

  बेळगाव : शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक येथील अनुभव वैदिक शाळेचा पहिला वर्धापन दिन बुधवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. वर्धापन दिन कार्यक्रमाला केएलई इंजिनिअरिंग कॉलेजचे डी.एस. रेवणकर, एन एस गुंजाळ, कोटक महिंद्रा बँकेचे शाखा व्यवस्थापक देवीप्रसाद पाटील व पत्रकार श्रीकांत काकतीकर अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी अनुभव …

Read More »