Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

शहापूर मुक्तीधाम स्मशानभूमी उजळली दीपोत्सवाने

  बेळगाव : शहापूर येथील मुक्तीधाम स्मशानभूमी आज गुरुवारी भारतमाता महिला मंडळ आणि मुक्तीधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी शहापूर मुक्तीधाम स्मशानभूमीत दीपोत्सव साजरा करण्यात येत असतो. आजही गुरुवारी सायंकाळी मुक्तीधामातील श्री महादेव मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी …

Read More »

बेळगावात बसून अमेरिकेतील नागरिकांना गंडा; विविध राज्यांमधील एकूण ३३ आरोपींना अटक

  बेळगाव : बेळगावात बसून अमेरिकेतील नागरिकांना फ्रॉड कॉलद्वारे पैशांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या रॅकेटचा बेळगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातून तब्बल ३३ जणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी या मोठ्या आंतरराष्ट्रीय फसवणुकीच्या प्रकरणाचा छडा लावला आहे. आज बेळगाव येथे पत्रकार परिषद घेऊन बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे …

Read More »

सौंदती रेणुकादेवी यात्रेत सोयी सुविधा उपलब्ध करून द्या

  कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे प्रशासनाला साकडे बेळगाव : पुढील महिन्यात १ ते ५ डिसेंबर दरम्यान सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीचे यात्रा संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा काळात मोठ्या संख्येने येणाऱ्या कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील रेणुका भक्तांच्या सोयी सुविधांची दखल घेत प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी कोल्हापूर …

Read More »