Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

सी. टी. रवी यांच्या अटकेविरोधात भाजपाचे आंदोलन

  बेळगाव : बेळगावमध्ये सी. टी. रवी यांच्या अटकेविरोधात भाजपाने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्या नेतृत्वाखाली, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी चन्नम्मा सर्कलमध्ये आंदोलन छेडले. आंदोलनादरम्यान काँग्रेस सरकारविरोधात जोरदार आरोप करण्यात आले आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि महिला …

Read More »

सी. टी. रवी यांना सशर्त जामीन मंजूर

  बंगळूर : महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात अश्लील भाषा वापरल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केलेले भाजपचे विधान परिषद सदस्य सी.टी. रवी यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने त्यांची तात्काळ सुटका करण्याचे अंतरिम आदेश दिले आहेत. यामुळे रवी यांच्या समर्थकांनी आनंद साजरा केला. बेळगावातील सुवर्णसौध …

Read More »

पायोनियर बँकेचे समाजाप्रती योगदान मोठे : एच के पाटील

  बेळगाव : “स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या बेळगाव पायोनियर बँकेसारख्या बँकांनी समाजाप्रती मोठे काम केले आहे अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी स्थापन केलेल्या या बँका केवळ आर्थिक मॉडेल्स नाहीत तर त्या लोकशाही बळकट करणाऱ्या शाळा आहेत” असे विचार कर्नाटकचे मंत्री डॉ. एच. के. पाटील यांनी बोलताना व्यक्त केले. भारत सरकारच्या सहकार खाते …

Read More »