Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

निर्दयी मातेने दोन महिन्याच्या बाळाला तलावात फेकले

  बेळगाव : कणबर्गीजवळील तलावात एका निर्दयी मातेने आपल्या दोन महिन्याच्या बाळाला तलावात फेकताना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली असून बाळाची सुटका करण्यात आली आहे. रविवारी शांता करविनकोप्प (३५) या महिलेने तिच्या दोन महिन्याच्या बाळाला कणबर्गी तलावात फेकून दिले. तात्काळ स्थानिकांच्या लक्षात या बालकाला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. बेळगाव येथील …

Read More »

सीमाभागात २२ डिसेंबर रोजी विसावे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन!

  खानापुरात मायमराठीचा उत्सव; भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी बेळगाव : विसावे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन रविवार दि. २२ डिसेंबर रोजी सीमा भागातील खानापूर (जि. बेळगाव) येथे संपन्न होत असून या मायमराठीच्या उत्सवात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी साहित्य रसिकांना मिळणार आहे. हे साहित्य संमेलन भव्य दिव्य प्रमाणात साजरे करण्यासाठी खानापुरात सध्या जय्यत तयारी …

Read More »

कॅपिटल वन एस. एस. एल. सी. व्याख्यामालेस प्रारंभ

  बेळगाव : येथील कॅपिटल वन या संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या 16व्या एस.एस.एल.सी. व्याख्यानमालेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून टिळकवाडी हायस्कुलचे ज्येष्ठ शिक्षक सी. वाय. पाटील, मराठी विषयाचे व्याख्याते मराठी विद्यानिकेतन हायस्कूलचे बी एम. पाटील व युवराज पाटील …

Read More »