Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

तळेवाडी-गोल्याळी मार्गावर वाघाचे दर्शन!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील तळेवाडी-गोल्याळी मार्गावर काल शुक्रवारी 6 रोजी रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास वाघ रस्त्यावरून पुढे जात असल्याचे दोघा दुचाकीस्वाराना दिसून आला. त्यामुळे त्यांनी घाबरून जागेवरच दुचाकी थांबवली व वाघ जाण्याची वाट पाहतच लागले. परंतु वाघ थोडा पुढे गेला आणि परत मागे फिरला व हल्ला करण्यासाठी दुचाकीस्वारांच्या दिशेने …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने अंगणवाडीतील 100 मुलांना स्वेटर्स प्रदान

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने मन्नूर येथील अंगणवाडीतील 100 मुलांना स्वेटर्स प्रदान केले. श्रीमती आशा पत्रावळी यांनी आपल्या आई कै. रुक्मिणी रामू देवनावर यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीतून सदर उपक्रम राबविण्यात आला. आशा पत्रावली या बेळगाव येथील एक कल्पक आणि हुशार विणकर आहेत. विणकाम क्षेत्रात आणि विणकाम करून …

Read More »

हिवाळी अधिवेशनावर 580 सीसीटीव्ही तर 10 ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर

    बेळगाव : सोमवार पासून सुरु होणाऱ्या बेळगाव येथील विधिमंडळ हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सुमारे 6500 पोलिसांची कुमक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. येथील 580 सीसीटीव्ही कॅमेरे तर दहा ड्रोन कॅमेराद्वारे अधिवेशनावर करडी नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी …

Read More »