Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

हिवाळी अधिवेशनावर 580 सीसीटीव्ही तर 10 ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर

    बेळगाव : सोमवार पासून सुरु होणाऱ्या बेळगाव येथील विधिमंडळ हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सुमारे 6500 पोलिसांची कुमक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. येथील 580 सीसीटीव्ही कॅमेरे तर दहा ड्रोन कॅमेराद्वारे अधिवेशनावर करडी नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी …

Read More »

महांतेश कवठगीमठ यांना नागनूर रुद्राक्षी मठाचा ‘सेवारत्न पुरस्कार’

  बेळगाव : कर्नाटक विधान परिषदेचे माजी सदस्य आणि केएलई संस्थेचे संचालक महांतेश कवटगीमठ यांना कायकयोगी शतायुषी लिंगायत पूज्य डॉ. शिवबसव महास्वामी यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त नागनूर रुद्राक्षी मठाकडून ‘सेवारत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. महांतेश कवटागीमठ हे २५ वर्षांपासून केएलई संस्थेत कार्यरत आहेत. याशिवाय त्यांनी सहकार व शिक्षण क्षेत्रात …

Read More »

ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन; ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मधुकर पिचड यांना ऑक्टोबरमध्ये ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना नाशिकमधील नाईन पल्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून मधुकर पिचड यांच्यावर उपचार सुरु …

Read More »