Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

मणतुर्गे येथील श्री रवळनाथ मंदिराचे कळस बांधकाम पूजन

  खानापूर : मणतुर्गे येथील श्री रवळनाथ मंदिराचे कळस बांधकाम पूजन गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी गावचे वतनदार पाटील श्री. सुभाष गणपती पाटील व मानकरी विष्णू गुरव पुजारी, जोतिबा दत्तू गुरव आणि श्री. ज्ञानेश्वर विष्णू देसाई यांच्या हस्ते पार पडले. सुरुवातीला कळस बांधकाम पूजन करण्यात आले. यावेळी जीर्णोद्धार समितीचे …

Read More »

बंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास तडीपार करू; जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचा इशारा

  बेळगाव : सोमवार दिनांक 9 डिसेंबरपासून सुवर्णसौध येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा आयोजित करण्याबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीने हालचाली चालविलेल्या असल्याची माहिती आहे. म. ए. समितीच्या महामेळाव्याला कदापिही परवानगी दिली जाणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल‌ बाहेरून बेळगाव येणाऱ्या नेत्यांना …

Read More »

हिवाळी अधिवेशनाचा सर्वाधिक खर्च निवास, वाहतूक आणि भोजनावर : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती

  बेळगाव : 9 ते 19 डिसेंबर दरम्यान कर्नाटक विधिमंडळ हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या खर्चासाठी जिल्हा प्रशासनाकडून 13 कोटी दोन लाखांचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे‌. हिवाळी अधिवेशनाच्या आयोजनात सर्वाधिक खर्च निवास, जेवण आणि वाहतुकीवर होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली सुवर्णसौध …

Read More »