Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

ज्येष्ठ साहित्यिक प्रा.अजित सगरे यांचे निधन

  निपाणी (वार्ता) : सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात सतत कार्यरत असणारे निपाणी येथील आंबा मार्केट येथील रहिवासी प्रा. अजित चंद्रकांत सगरे (वय ६७) यांचे शनिवारी (ता. ३०) नोव्हेंबर रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे निपाणी परिसरावर शोककळा पसरले आहे. बेडकीहाळ येथील कुसुमावती मिरजी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत …

Read More »

बेकायदेशीर वाळू विक्री केल्याच्या आरोपातून शेतकऱ्याची निर्दोष मुक्तता

  बेळगाव : पैसा कमावण्याच्या उद्देशाने स्वतःच्या फायद्यासाठी कोणताही परवाना नसताना बेकायदेशीर वाळू विक्री करून सरकारची सुमारे 85 हजार रुपयांची फसवणूक व नुकसान केल्याच्या आरोपातून देसूर येथील एका शेतकऱ्याची बेळगावच्या दुसरे जे.एम.एफ.सी. न्यायालयाने साक्षीदारातील विसंगतीमुळे निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या शेतकऱ्याचे नांव हणमंत लक्ष्मण काळसेकर (वय 50, …

Read More »

श्री यल्लमा देवस्थान विकासासाठी केंद्राकडून 100 कोटी अनुदान

  बेळगाव : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने धार्मिक पर्यटन विकास अंतर्गत दोन मंदिरांच्या विकासासाठी शंभर कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहेत. या अनुदानातून सौंदत्ती येथील रेणुका देवी यल्लमा देवस्थानाचा कायापालट केला जाणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनुदानाबद्दल बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत केंद्र सरकारच्या पर्यटन …

Read More »