Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

युवा समितीच्या वतीने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार

  महामेळाव्याला आडकाठी आणणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज युवा समिती कार्यालयात अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सदर बैठकीत येत्या ६ जानेवारी २०२६ रोजी युवा समितीच्या वतीने आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा निर्णय झाला. यावर्षी सदर स्पर्धा मराठा मंदिर आणि तुकाराम …

Read More »

राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीरा मुलींचा संघ रवाना

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मुलींचा फुटबॉल संघ रांची झारखंड येथे होणाऱ्या 69 स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संघ रवाना झाला आहे. हरियाणा येथे नुकत्याच झालेल्या 36 व्या अखिल भारतीय विद्याभारती फुटबॉल स्पर्धेत 14 व 17 वर्षे मुलींच्या फुटबॉल संघाने विजेतेपद पटकाविले …

Read More »

राजकारण बाजूला ठेवून पीडित विद्यार्थीनीला न्याय मिळवून द्यावा : माजी आमदार संजय पाटील

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील शाळेत एका विद्यार्थीनीवर लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकास एका प्रभावी मंत्र्याने संरक्षण दिले आहे. त्यामुळेच “त्या” शिक्षकाविरोधात पोलिस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, असा गंभीर आरोप माजी आमदार संजय पाटील यांनी केला. बेळगुंदी शाळेतील मुख्याध्यापकावर लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेली तक्रार दाखल …

Read More »