Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांच्यावतीने महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांच्यावतीने नंदादीप नेत्र रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने 21 नोव्हेंबर 2024 रोजी नंदादीप रुग्णालय परिसर टिळकवाडी बेळगाव येथे महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आनंद तुप्पड, पीआरओ नंदादीप हॉस्पिटल यांनी रोटरी सदस्यांचे स्वागत केले. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आरटीएनचे अध्यक्ष …

Read More »

घोटगाळी-रंजनकुडी मार्गावर हत्तीचे दर्शन

  खानापूर : खानापूर तालुक्यातील घोटगाळी-रंजनकुडी मार्गावर नागरिकांना हत्तीचे दर्शन झाले असून थोड्या वेळानंतर हत्ती रस्ता ओलांडून रस्ते शेजारी असलेल्या जाधव यांच्या शेतात शिरला. त्यावेळी शेतात भात कापणीचे काम सुरू होते. हत्तीला पाहताच रस्त्यावरून जाणाऱ्या व शेतात काम करत असणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी ताबडतोब याची माहिती घोटगाळी …

Read More »

गौतम अदाणींनी कंत्राट मिळविण्यासाठी २,००० कोटी रुपयांची लाच दिली; अमेरिकेत गुन्हा दाखल

  नवी दिल्ली : अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्यावर दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी केला आहे. अमेरिकेच्या वकिलांनी बुधवारी सांगितले की, अदाणी आणि त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह इतर सात जणांनी सौर ऊर्जा वितरीत करण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना २,०२९ कोटी …

Read More »