Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

सुवर्ण महोत्सवी “ज्वाला” दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन

  बेळगाव : प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेली “ज्वाला”ची वाटचाल महोत्सवी वर्षापर्यंत पोचली आहे. सध्याच्या महागाईच्या परिस्थितीतही ही परंपरा अखंडित सुरू असून कृतिशील सहकार्य आणि प्रोत्साहन देणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी व्यक्त केले. बेळगाव वार्ता न्युज पोर्टलच्या सुवर्णमहोत्सवी “ज्वाला”दिवाळी अंकाच्या …

Read More »

मुलांच्या सवयी त्यांच्या बऱ्या वाईट जडणघडणीला कारणीभूत ठरतात : नीलूताई आपटे

  कडोली : मुलांच्या सवयी त्यांच्या बऱ्या वाईट जडणघडणीला कारणीभूत ठरतात. मुलांना हट्टी व्हायला देऊ नका, त्यांच्या अधिक अपेक्षा वाढवू नका तर त्यांना योग्य वळण लावा, असे आवाहन मराठी विद्यानिकेतन शाळेच्या शिक्षण संयोजिका नीलूताई आपटे यांनी केले. येथील मराठी साहित्य संघ व राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे रविवारी (ता. …

Read More »

सदलग्यात शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवरील वक्फच्या नोंदी काढण्यासाठी मोर्चा

  सदलगा : येथील कांहीं शेतकऱ्यांच्या शेतजमिनींच्या उताऱ्यांवर वक्फच्या नोंदी अचानकपणे कर्नाटक सरकारकडून केल्या गेल्या असल्याचे आढळून आल्यानंतर तात्काळ पीडीत आणि इतर देखील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आज उपतहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. वक्फ हटाव – देश बचाव, अचानकपणे केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमीन उताऱ्यावरील वक्फच्या नोंदी हटवा, वक्फ मंत्री जमीर अहमदचा धिक्कार असो, …

Read More »