Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

कॉंग्रेस सरकार हटवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही : माजी पंतप्रधान देवेगौडांचा इशारा

  बंगळूर : राज्यातील कॉंग्रेस सरकार हटवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा धजद सुप्रीमो आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी शुक्रवारी दिला. काँग्रेस सरकारची त्यांनी जोरदार निंदा केली. आज चन्नपट्टण मतदारसंघातील रामपूर गावात एनडीएचे उमेदवार निखिल कुमारस्वामी यांच्या निवडणूक प्रचार सभेत बोलताना देवेगौडा म्हणाले, “मी या सरकारवर कधीच …

Read More »

कॅफे बॉम्ब स्फोटात पाकिस्तानचा हात; एनआयएच्या आरोपपत्रात माहिती

  बंगळूर : ब्रुकफिल्ड, व्हाईटफिल्ड येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात पाकिस्तानच्या चिंताजनक माहितीचा संदर्भ आहे. रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात पाकिस्तानचा हात असल्याचे सांगण्यात येत असून, पाकिस्तानी वंशाचा संशयित आरोपी (ए ६) दहशतवादी फैजल हा सध्या पाकिस्तानात असल्याचे सांगण्यात येत आहे. …

Read More »

मणतुर्गे येथे रवळनाथ मंदिराचा स्लॅब भरणी समारंभ

  खानापूर : मणतुर्गे येथे रवळनाथ मंदिराचा स्लॅब भरणी समारंभ गावकऱ्यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक वतनदार वासुदेव पाटील हे होते. सुरुवातीला आबासाहेब दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर बाळासाहेब शेलार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. गावकर्‍यांनी मंदिर उभारणीसाठी स्वयंस्फूर्तीने देणगी दिली. …

Read More »