Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथील माजी विद्यार्थिनींचा लवकरच भव्य मेळावा!

  खानापूर : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद ध्यानात ठेऊन खानापूर तालुक्यातील बहुजन समाजाच्या मुलींना शिक्षणाचे धडे उत्तमरीत्या गिरवण्यासाठी मराठा मंडळाचे तात्कालिन अध्यक्ष मान. कै श्री. नाथाजीराव हलगेकर यांच्या दूरदृष्टीतून व स्थानिक संचालक मंडळाच्या सहकार्यातून खानापूर तालुक्यात पहिले मुलींचे कला व वाणिज्य पदवीपूर्व महाविद्यालय 1992-93 साली स्थापन झाले. सन …

Read More »

‘रास्ता रोको’साठी म. ए. समितीकडून विविध ग्रामपंचायतींना विनंती

बेळगाव : बेळगाव ते बाची (ता. बेळगाव) या दुर्दशा झालेल्या राज्य महामार्गाच्या दुरुस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी उचगाव फाटा येथे येत्या सोमवार दि. 11 नोव्हेंबर रोजी केल्या जाणाऱ्या रास्ता रोको आंदोलनास पाठिंबा देऊन आंदोलनात सहभागी व्हावे, अशी विनंती या मार्गावर येणाऱ्या विविध गावांच्या ग्रामपंचायतींना बेळगाव …

Read More »

निपाणीत विमान आणून नगरपालिकेवर नाहक बोजा

  माजी आमदार काकासाहेब पाटील; विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात बसविण्यात आलेल्या लढाऊ विमानासंदर्भातील लढाई तीव्र होत चालली आहे. याठिकाणी विमान वाहतुक आणि स्थापित करण्याची तपशीलवार माहिती माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दिली. सदर विमान निपाणीत आणण्याचा प्रकार म्हणजे, नालेसाठी घोडे खरीदण्याच प्रकार …

Read More »