Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी राजीनामा द्याव : आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ

  विजयपूर : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अनेक तक्रारी आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर भ्रष्टाचाराच्या उंबरठ्यावर आहेत, मागील पापांची फळे मिळत आहेत, असे विजयपूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ म्हणाले. त्यांनी ईश्वरप्पा यांच्यावर ताशेरे ओढले की, त्यांचा घडा पापांनी भरलेला आहे ज्यामुळे त्यांना आधी राजीनामा द्यावा लागला. बेळगाव तहसीलदार कार्यालयातील एफडीसीच्या आत्महत्येबाबत …

Read More »

तीन मुलांना नदीत फेकून पित्याची आत्महत्या

  गदग : आपल्या कोवळ्या तीन मुलांना नदीत फेकून पित्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गदग येथे घडली. वेदांत (३), पवन (४), धन्या (६) आणि वडील मंजुनाथ अशी मृतांची नावे आहेत. मंजुनाथने प्रथम आपल्या तीन कोवळ्या मुलांना गदग जिल्ह्यातील मुंदरगी तालुक्यातील कोरलाहळी गावाजवळ तुंगभद्रा नदीत फेकले. त्यानेही स्वतः नदीत उडी आत्महत्या …

Read More »

साहित्य -संस्कृतीमध्ये बदल घडवते, देश घडवते : ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील

  बेळगाव : लेखकाने समाजातील तळागाळा पर्यंत जाऊन दिन दलितांच्या समस्या मांडाव्यात. मानवांची दुःख व वेदना मांडाव्यात आणि मांडलेल्या समस्यांची उत्तरे ही लेखकाने द्यावी . जास्तीत जास्त लेखक जर घडतील तरच ते समाजाच्या दृष्टीने हितावह आहे. आपण सर्वांनी वाचन केले पाहिजे, समाजाला वाचण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यातून लिखाण घडले पाहिजे. …

Read More »