Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

सायकल फेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे; महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन

  बेळगाव : भाषावार प्रांतरचना करताना 1 नोव्हेंबर 1956 रोजी त्यावेळच्या केंद्र सरकारने मुंबई राज्यातील फार मोठा मराठी प्रदेश कर्नाटकात घातला आहे. या अन्यायाविरुद्ध सीमा प्रदेशातील मराठी जनता गेली 68 वर्षे एक नोव्हेंबर रोजी काळादिन आचरणात आणून केंद्र सरकारचा निषेध करते अन्याय झालेला सीमा प्रदेश महाराष्ट्रात सामील करावा या मागणीसाठी …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन

  बेळगाव : सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी बि.के. मॉडेल शाळा बेळगाव येथे शैक्षणिक विभागाकडून तालुकास्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेमध्ये मराठी माध्यमात शिकणाऱ्या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांने सहभाग घेतला होता. शालेय आणि केंद्रस्तरावर त्याने पहिला क्रमांक पटकावला होता. तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये किती चिट्ठी काढून एका विषयावर …

Read More »

लक्केबैल कृषी पतीन सोसायटीचे सेक्रेटरी प्रकाश पाटील यांची आत्महत्या

  खानापूर : लक्केबैल कृषी पत्तीन सोसायटीचे सेक्रेटरी प्रकाश पांडुरंग पाटील (वय 48) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असून आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. याबाबतची माहिती अशी की, लोकोळी येथील रहिवासी असलेले प्रकाश पांडुरंग पाटील, हे लक्केबैल कृषी पत्तीन सोसायटीत बऱ्याच वर्षापासून सचिव पदाची जबाबदारी सांभाळत होते. पण …

Read More »