Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

विधानसभा म्हणजे चोरांचा अड्डा : शेतकरी नेते कोडीहळ्ळी चंद्रशेखर

  बेळगाव : विधानसभा हा चोरांचा अड्डा बनला असून , शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप ऊस उत्पादक संघाचे नेते कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी केला. आज बेळगाव शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 2023 मध्ये कर्नाटकात दुष्काळ पडला होता. यावेळी केंद्राच्या पिकांच्या नुकसानीमुळे राज्य सरकार अडचणीत आले असून …

Read More »

युवा लेखिका ज्योती कुकडोळकर-भरमुचे यांच्या क्लटर टु क्लैरिटी पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न

  बेळगांव : रविवार दि. 27-10-24 रोजी सायंकाळी लोकमान्य ग्रंथालयात क्लटर टू क्लॅरिटी या इंग्रजी पुस्तकाचा शानदार प्रकाशन समारंभ झाला.अध्यक्षस्थानी लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष श्री.जगदीश कु़ंटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बुक लव्हर्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य श्री.उदय लवाटे होते. व्यासपिठावर लेखिकेसह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. अनंत लाड उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या …

Read More »

१ नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळा; युवा समिती सैनिकांचे आवाहन

  सायकल फेरीला बहुसंख्येने उपस्थित राहा बेळगाव : काल 27 ऑक्टोबर रोजी मराठा मंदिर बेळगाव येथे सीमा भागातील युवा समिती सैनिकांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यता येता एक नोव्हेंबर हा सुतक दिन काळा दिन म्हणून कसा पाळावा, यासाठी रूपरेषा ठरवण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बेळगाव महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक शिवाजी …

Read More »