Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर येथे २२ डिसेंबर रोजी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

  बेळगाव : गुंफण साहित्य परिषद आणि शिवस्वराज्य संघटना खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २२ डिसेंबर रोजी खानापूर येथे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या संमेलनाला अनेक ज्येष्ठ साहित्यिक मंडळी उपस्थित राहणार आहे. गेल्या काही वर्षांपासून गुंफण साहित्य परिषद महाराष्ट्रासह सीमा भागातील विविध गावांमध्ये मराठी साहित्य संमेलन घेत …

Read More »

कै. शट्टूप्पा (बाळू) पाटील यांच्या स्मरणार्थ सुळगा (हिं.) येथे उद्या शोकसभा

  बेळगाव : सुळगा (उ.) येथील विद्यमान ग्रा. पं. सदस्य तथा जनसेवेसाठी अहोरात्र झटणारा सामाजिक कार्यकर्ता श्री. कै. शट्टूप्पा (बाळू) पाटील, यांचे शुक्रवार (दि. १८) ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली वाहण्याकरिता उद्या शनिवार (दि. २६) ऑक्टोबर रोजी ब्रह्मलिंग मंदिर सुळगा (उ.) येथे सायंकाळी ठीक ४ वा. …

Read More »

ऊस, सोयाबीन दरासह शेतकऱ्यांच्या समस्यांबबाबत सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा

  निपाणी (वार्ता) : माजी मंत्री व विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत यांनी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ऊस, सोयाबीन दरासह शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबत चर्चा करण्यात आली. यंदाच्या हंगामात महाराष्ट्रातील कारखान्या प्रमाणे कर्नाटकातील साखर कारखान्यांनी दर …

Read More »