Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीचा खुलासा!

  नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराच्या (तिरुपती मंदिर) लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा अंश असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आता मंदिर प्रशासनाने सुद्धा भेसळ झाल्याचे मान्य केले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमने आता सीएम नायडू यांच्यानंतर तिरुपती प्रसादमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ असल्याचे म्हटले आहे. टीटीडी कार्यकारी अधिकारी जे श्यामला राव …

Read More »

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 21 गुंठे जागा मूळ मालकाला सुपूर्द

  बेळगाव : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 21 गुंठे जागा मूळ मालक बाळासाहेब टी. पाटील यांना महापालिका, स्मार्ट सिटी प्रांताधिकारी यांनी सन्मानपूर्वक सुपूर्द केली. सकाळी नऊ वाजता संबंधित रस्त्यावर बॅरिकेट्स लावून रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आला. जागा गमावलेल्यांना त्याच रस्त्यावर जागा देण्याची प्रक्रिया शनिवारी बेळगाव महापालिकेकडून करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार …

Read More »

गणेश विसर्जन मिरवणुकीत दावणगेरीत दगडफेक

  शहरात तणावपूर्ण परिस्थिती; ३० जणाना अटक बंगळूर : दावणगेरे येथील गणेशमूर्ती मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीप्रकरणी पोलिसांनी दोन्ही समाजातील ३० जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे दावणगेरे शहरातील बेतुरू रोडवरील व्यंकोबोवी कॉलनीत तणावपूर्ण मात्र शांतता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून दारूबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण शहरात भीतीचे …

Read More »