Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

मच्छे येथे डेंग्यु व चिकणगुणिया लसीकरण मोहीम यशस्वी

  बेळगाव : मच्छे व उपनगरात पावसाळ्यात डासांची झपाट्याने वाढ झाल्याने सगळीकडे डेंग्यु आणि चिकणगुणिया झालेले अनेक रुग्ण पहावयास मिळत आहेत त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पिराजी मेडिकल, हुंचेनहट्टी व महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या संयुक्त विद्यमाने मच्छे येथील कलमेश्वर मंदिर व हावळ नगर येथील दत्त मंदिर येथे …

Read More »

पुणे बॉम्बस्फोट प्रकरण; महाराष्ट्र एटीएसने संशयित दहशतवाद्याच्या घरावर चिकटवली नोटीस

  बंगळूर : महाराष्ट्रातील पुणे येथील दहशतवादी कारवाया प्रकरणातील आरोपी असलेल्या तरुणाच्या घरावर मुंबई एटीएसच्या पथकाने नोटीस चिकटवल्याची माहिती आहे. आरोपी भटकळ येथील नवायत कॉलनीत रहात असल्याच्या माहितीवरून एटीएस पथक भटकळला आले होते. महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथक २००८ च्या पुणे बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादी अब्दुल कबीर कादीरचा शोध घेत आहे. कादीर …

Read More »

बंगळुर टर्फ क्लब प्रकरण; उच्च न्यायालयाची घोड्यांच्या शर्यतीला स्थगिती

  बंगळूर : बंगळुर टर्फ क्लबमध्ये घोडा स्पर्धा आयोजित करण्यास परवानगी देणाऱ्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या अंतरिम आदेशाला विभागीयपीठाने स्थगिती दिली. मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया आणि न्यायमूर्ती के. व्ही. अरविंद यांच्या खंडपीठाने एकल सदस्यीय पीठाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राज्य सरकारच्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर राखून ठेवलेला आदेश जाहीर केला. बंगळुर टर्फ …

Read More »