Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

भाजपकडून सूडाचे राजकारण, कॉंग्रेसकडून नाही : मुख्यमंत्र्यांनी भाजपला फटकारले

  बंगळूर : भाजपचे काम द्वेषाचे राजकारण करणे आहे, आम्ही कधीच सूडाचे राजकारण केले नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. म्हैसूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मी काल-परवा राजकारणात आलो नाही. आजपर्यंत मी कोणावरही द्वेषाचे राजकारण केलेले नाही. ते भाजपचे काम असल्याचे ते म्हणाले. देवेगौडा यांच्या कुटुंबानंतर येडियुरप्पा यांच्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात …

Read More »

‘श्री शनैश्वर’ सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नूतन खासदारांची भेट

  बेळगाव : बेळगावमधील श्री शनैश्वर एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेण्यात आली. माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत सर्किट हाऊस येथे किरण जाधव आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खासदार जगदीश शेट्टर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल, संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे सामाजिक, …

Read More »

बुडा घोटाळाप्रकरणी तपास सुरु आहे : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : गेल्या तीन महिन्यांपासून बैठकीसाठी दिरंगाई होत असलेली शहर विकास प्राधिकरणाची बैठक जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत अखेर पार पडली असून या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत बोलताना सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव शहराच्या विकासाबाबत चर्चा करून अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या. बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, …

Read More »