Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

आनंदवाडी आखाड्यात उद्या जंगी कुस्त्यांचे मैदान

  बेळगाव : हिंदवाडी येथील आनंदवाडी कुस्ती आखाड्यात मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे उद्या रविवार दिनांक 3 मार्च रोजी दुपारी तीन वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. कै. रामचंद्र टक्केकर व शांता टक्केकर यांच्या स्मरणार्थ बांधकाम व्यवसाय व सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांनी हे कुस्ती मैदान पुरस्कृत केले आहे. …

Read More »

अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ऑपरेशन मदत ग्रुप व इनरव्हिल क्लबवतीने शैक्षणिक मदत

  खानापूर : ‘ग्रामीण शिक्षण अभियान’ अंतर्गत खानापूर तालुक्यातील भिमगड अभयारण्यक्षेत्रात येणाऱ्या अतिदुर्गम भागातील हेमाडगा, पाली व मेंडील या गावातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना ‘ऑपरेशन मदत’ ग्रुप व इनरव्हिल क्लब बेळगांवच्या वतीने शैक्षणिक साहित्याची मदत. भिमगड अभयारण्यक्षेत्रात येणाऱ्या अतिदुर्गम भागातील हेमाडगा, पाली व मेंडील या खानापूर तालुक्यापासून 30/31 किमी दूर गावातील …

Read More »

श्री चांगळेश्वरी हायस्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा

  येळ्ळूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ येळ्ळूर संचलित श्री चांगळेश्वरी बालोद्यान श्री चांगळेश्वरी लोअर व हायर प्रायमरी स्कूल आणि श्री चांगळेश्वरी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव प्रसाद मजुकर यांनी सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला यावेळी बोलताना श्री. वाय. …

Read More »