Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या सभासदांची शांताई वृध्दाश्रमाला भेट!

  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या सभासदांनी बामनवाडी येथील शांताई वृध्दाश्रमाला भेट देऊन तेथील आजी आजोबांच्या सहवासात मनमुराद आनंद लुटला. महिला व पुरुष अशा जवळपास 40 सभासदांनी गाणी गाऊन व नृत्य केले यावेळी वृध्दाश्रमातील आजींनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी सर्वच सभासद समरस झाले होते.डॉ. बी.जी.शिंदे यांनी गाजलेल्या शोले …

Read More »

मिरजमध्ये तब्बल १ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त

  बेळगाव : कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवर बनावट नोटा छापणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळतात पोलिसांनी छापा टाकून एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. अधिकृत माहितीनुसार महाराष्ट्रातील मिरज शहरातील गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली असून छाप्यादरम्यान पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या पैकी एक जण …

Read More »

शेतात सर्पदंश झाल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू

  बेळगाव : मंगळवारी रात्री शेतात सर्प दंश झाल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावात घडली असून करण पाटील (वय 34) कलमेश्वर गल्ली बेळगुंदी असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, करण हा पुणे येथील एका नामांकित कंपनीत कामाला होता. सध्या तो वर्कफ्रॉम …

Read More »