Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

शेतात सर्पदंश झाल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू

  बेळगाव : मंगळवारी रात्री शेतात सर्प दंश झाल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावात घडली असून करण पाटील (वय 34) कलमेश्वर गल्ली बेळगुंदी असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, करण हा पुणे येथील एका नामांकित कंपनीत कामाला होता. सध्या तो वर्कफ्रॉम …

Read More »

डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रायोजकत्वाखाली ‘राजा शिवाजी’ संघ केएसपीएलमध्ये बेळगावचे नेतृत्व करणार

  खानापूर : कर्नाटक राज्य सॉफ्टबॉल क्रिकेट लीग केएसपीएल-२ स्पर्धेत ‘राजा शिवाजी’ हा संघ बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून, ती आयपीएलच्या धर्तीवर आयोजित केली जाणार आहे. ​माजी आमदार व कर्नाटक राज्य सॉफ्टबॉल क्रिकेट असोसिएशनच्या (एआयसीसी) सचिव डॉ. अंजली निंबाळकर या राजा शिवाजी संघाच्या मुख्य …

Read More »

नंजेगौडांची आमदारकी रद्द करण्याच्या आदेशाला ‘सर्वोच्च’ स्थगिती

  फेरमतमोजणीचे दिले आदेश; नंजेगौडा यांना काहीसा दिलासा बंगळूर : कोलार जिल्ह्यातील मालूर मतदारसंघातील काँग्रेस आमदार के. वाय. नंजेगौडा यांच्या आमदारकी रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देऊन फेरमतमोजणी करण्याचे महत्त्वाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे नंजेगौडा यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने आमदाराची जागा रद्द करण्याच्या निर्णयावर …

Read More »