Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

बंगळूरात २५ ला राष्ट्रीय एकता अधिवेशन

  राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम बंगळूर : येत्या २५ तारखेला बंगळूर येथे संविधान आणि राष्ट्रीय एकता अधिवेशन होणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. विधानसौध येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राष्ट्रीय एकता अधिवेशनाबाबत माहिती दिली. राज्यघटनेच्या अंमलबजावणीला ७५ वर्षे झाली. राज्यघटनेचा महोत्सव अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २६ …

Read More »

समिती ही निवडणूक लढविण्याची संधी नसून ती लढ्याची जबाबदारी!

  (१) लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षात आपापले उमेदवार ठरविण्यासाठी चढाओढ सुरु झाली आहे. गेल्या लोकसभा पोटनिवडणुकीतील निकाल पाहता यंदाची बेळगाव लोकसभा जिंकणे तितकेसे सोपे नाही हे खरे. कारण गेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने लावलेली ताकद पाहता राष्ट्रीय पक्षांना घाम फुटला होता. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीनेही …

Read More »

ग्राम पंचायतीनाही अर्थसंकल्प सादर करणे सक्तीचे

  ग्रामविकास मंत्र्यांचे अध्यक्षाना पत्र बंगळूर : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना अर्थसंकल्प सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री प्रियांक खर्गे यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अनिवार्यपणे सादर करण्यास सांगितले आहे. त्यांनी ग्रामपंचायत अध्यक्षाना पत्र लिहून माहिती दिली आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विविध …

Read More »