Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर

  मुंबई : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मराठ समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण जे ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला देता येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. म्हणजेच मराठा समाजाला …

Read More »

गडकोट मोहिमेची तयारी अंतिम टप्यात

  आकाश माने ; मावळा ग्रुपतर्फे आयोजन निपाणी (वार्ता) : येथील मावळा ग्रुपच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या शिवनेरी गडकोट मोहिमेची तयारी अंतिम टप्यात आली आहे. यावर्षी प्रथमच गडकोट मोहिमेत महिला सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमिवर सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती मावळा ग्रुपचे अध्यक्ष आकाश माने यांनी दिली. यावर्षी प्रथमच …

Read More »

गुरूकुल शिक्षण आधुनिक शिक्षणाचा पाया

  डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी; कुर्ली हायस्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा निपाणी (वार्ता) : पुस्तकी ज्ञानासोबत मुलांना बाह्य जगाचेही शिक्षण देण्याची गरज आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती गुरूकुल शिक्षण पद्धतीत जोपासली जात होती. तो आपल्या शिक्षणाचा मूळ पाया आहे. त्याच वाटेवर आधुनिकतेच्या मार्गाने आपली शिक्षण पद्धती वाटचाल करीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा …

Read More »