Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

नारायण राणेंना राज्यसभेची उमेदवारी नाही

  रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरणार मुंबई: काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये रितसर प्रवेश केला. भाजपकडून त्यांना आता राज्यसभेवर पाठवले जाणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे राज्यसभेतून निवृत्त झाल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का, याकडे सगळ्याचे लक्ष …

Read More »

बेकिनकेरेतील तलावात आढळला महिलेचा मृतदेह

  बेळगाव : बेकिनकेरे येथील ज्ञानेश्वरनगर शेजारील नागनाथ मंदिराच्या परिसरात असलेल्या तलावात एक महिला मृतावस्थेत सोमवारी सकाळी आढळून आली आहे. 55 वर्षीय सुनीता रवळू भडांगे असे मृत महिलेचे नाव आहे. सदर महिलेला नेहमी फिट्स येत होते. मात्र तलावात मृतदेह आढळल्याने याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहे. ज्ञानेश्वरनगर येथे रवळू भडांगे आणि …

Read More »

शाहू महाराजांना राज्यसभेची उमेदवारी देण्यासाठी शरद पवार आग्रही!

  मुंबई : अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या राज्यसभा निवडणुकीची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी एका जागेवर काँग्रेसकडून उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु होती. परंतु, आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसला सहजपणे एका जागेवरही भाजपकडून विरोधात उमेदवार दिला जाऊ …

Read More »