Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

निपाणीत इंदिरा कॅन्टीनला मंजुरी

  काकासाहेब पाटील : दुसऱ्या कॅन्टीनची मागणी निपाणी (वार्ता) : निपाणी मतदारसंघात दोन इंदिरा कॅन्टीनला मंजुरी मिळाली आहे. निपाणी शहरासाठी आणखी एका इंदिरा कॅन्टीनची मागणी आपण केली आहे. त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल. त्यामुळे निपाणी व परिसरातील सर्वसामान्य मजूर व नागरिकांची सोय होणार असल्याची माहिती, माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दिली. …

Read More »

मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

  येळ्ळूर : मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला भारदस्त दिग्गज प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत सुरूवात झाली. सर्व मान्यवरांचे शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने स्वागत केले यानंतर श्री सरवती देवी प्रतिमेचे पूजन एसडीएमसी अध्यक्षा सौ. रुपा श्रीधर धामणेकर यांनी केले, माँ जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्षा सौ.लक्ष्मी भरत …

Read More »

सर्वसमावेशक व विस्तृत कार्यकारिणीसाठी कार्यकर्त्यांनी नावे द्यावीत

  शहर म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीची सर्वसमावेशक, विस्तृत व भक्कम कार्यकारिणी करण्यासाठी बेळगाव दक्षिण आणि उत्तर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी नावे द्यावीत, असे आवाहन मराठा मंदिर येथे रविवार दि. ४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या शहर समितीच्या बैठकीत करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे ज्येष्ठ नेते रणजित चव्हाण-पाटील …

Read More »