Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

गॅस गळतीने पुलाची शिरोली परिसरात घबराट

  शिरोली एमआयडीसी : पुणे- बेंगळुर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर बायोगॅस घेवून जाणाऱ्या ट्रकमधील अचानक गॅस गळती सुरु झाली. यामुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली. गॅस हवेत पसरून दुर्गंधी पसरली तर स्फोट होईल या भितीने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. गॅसच्या दुर्गंधीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज काही …

Read More »

मुख्याध्यापिका शबाना मुल्ला यांच्या सत्कार

  निपाणी (वार्ता) : येथील खैर मोहम्मद पठाण हायस्कूल मधील मुख्याध्यापक झेड. के. पटेवेर हे निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी शबाना सैफुद्दीन मुल्ला या नूतन मुख्याध्यापिका म्हणून रुजू झाल्या आहेत. त्यानिमित्त कर्नाटक राज्य माध्यमिक शाळा सहशिक्षक संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास चिक्कोडी विभागाचे सेक्रेटरी आदम पिरजादे राज्य संघटनेचे सदस्य …

Read More »

स्तवनिधी येथे ९ रोजी वार्षिक सभा, विषयी अमावस्या

  निपाणी (वार्ता) : स्तवनिधी येथे शुक्रवारी (ता.९) सकाळी आठ वाजता विशाळी अमावस्या, श्री १००८ भगवान पार्श्वनाथ महामूर्तीचा चरण अभिषेक व विधान आणि वार्षिक सभा व सत्कार समारंभ होणार आहे. अध्यक्षस्थानी पार्श्वनाथ ब्रह्मा श्रमाचे उपाध्यक्ष जनरत्न रोटे हे उपस्थित जाणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धनराज बाकलीवाल, तात्या साहेबांनी बाहुबली …

Read More »