Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीकडून मोठी ऑफर

  कोल्हापूर/नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघ महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा झाला असतानाच आता महाविकास आघाडीने संभाजीराजेंच्या हालचालींवरून सूचक भाष्य केलं आहे. संभाजीराजे महाविकास आघाडीतील पक्षांपैकी लढले तरच पाठिंबा देण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे. संभाजीराजे स्वतंत्रपणे त्यांच्या स्वराज्य संघटनेतून लढले, तर मविआ पाठिंबा देणार नाही. …

Read More »

आशा सेविका, अंगणवाडी सेविकांना मोठे ‘गिफ्ट’! आयुष्यमान भारतचे मिळाले कवच

  नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्यासाठी बजेटमध्ये गुडन्यूज आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशातील अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच …

Read More »

धर्मनिरपेक्षता आमच्या कृतीत, आम्ही घराणेशाही हद्दपार केली; निर्मला सीतारामण यांची जोरदार टोलेबाजी

  नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2024-25साठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी निर्मला सीतारामन यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. धर्मनिरपेक्षता आमच्या कृतीत आहे. आम्ही घराणेशाही दूर केली. आमच्याकडे पारदर्शिकता आहे. सामाजिक आर्थिक बदल व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला शेतकऱ्यांसाठी …

Read More »