Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

कोल्हापुरात शाळेच्या बसवर दगडफेक, दसरा चौकात अज्ञातांकडून हल्ला

  कोल्हापूर : कोल्हापुरात काही अज्ञात व्यक्तींकडून शालेय विद्यार्थ्यांच्या बसवर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापुरातील दसरा चौक या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसवर ही दगडफेक करण्यात आली आहे. अज्ञातांकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेचा …

Read More »

सीमा सत्याग्रही मधु कणबर्गी यांची निर्दोष मुक्तता

  बेळगाव : जनतेत भाषिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपातून समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधु कणबर्गी यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. जोपर्यंत सीमा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी शपथ घेतलेले मधु कणबर्गी यांची आज एका न्यायालयीन खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली. 2014 च्य लोकसभा निवडणुकीत मराठी उमेदवार नसल्यामुळे नोटाचा पर्याय …

Read More »

कॅपिटल वन एकांकिका वेळापत्रक जाहीर

  प्राथमिक फेरीद्वारे निवडक संघांचा सहभाग बेळगाव : बेळगाव शहराला लाभलेल्या वैभवशाली नाट्य परंपरेला चालना देण्यासाठी कॅपिटल वन संस्थेतर्फे सलग बाराव्या वर्षी भव्य एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दि. ३ व ४ फेब्रुवारी रोजी तब्बल १८ संघांचा सहभाग असणारी ही स्पर्धा लोकमान्य रंगमंदिर येथे संपन्न होणार आहे. नाट्यरसिकांच्या सोयीसाठी …

Read More »